Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे.
Sanjay Raut | तुम्ही जी नावं घेतली त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेण्याची गरज नाही - Marathi News | You do not need to visit a police officer for the name you have mentioned | TV9 Marathi