Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. महाविकास आघाडीच शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारही  (Ajit Pawar) यावेळी राजभवनावर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक , ओबीसी आरक्षण सुधारणा विधयेक मंजुरी या विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
मविआचं शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, विविध मुद्द्यांवर चर्चा - Marathi News | State government meets the Governor | TV9 Marathi