Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावारून वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये अशी भूमिका घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादानंतर संभाजीराजे छत्रपतींचा पाठिंबा; म्हणाले, "महिलांना स्वातंत्र्य..." - Marathi News | Sambhajiraje chhatrapati on gautami patil surname  | TV9 Marathi