Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
विठूरायाच्या भेटीसाठी, त्याच्या ओढीने निघालेले वारकरी उत्साहाने या घाटात चढण सहजतेने पार करतात.या घाटातील वारीचं दृश्य पाहणं ही एक अविस्मरणीय पर्वणीच असते. जे वारकरी वारीत सहभागी होतात त्यांना याची देही याची डोळा अनुभव घेता येतो. असाच काहीसा नजारा ड्रोनमध्ये कैद करण्यात आला आहे
हिरव्या रानात वारकऱ्यांची मांदियाळी... दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा - Marathi News | Dnyaneshwar mauli wari video eye catching panoramic drone view of dive ghat ashadhi wari | TV9 Marathi