Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
पीएमपीच्या (PMPML) चाकाखाली येवून महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. दुचाकीच्या धडकेने पादचारी महिला रस्त्यावर पडली होती. या रस्त्यावर पडलेल्या पादचारी महिलेच्या अंगावरून पीएमपी बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी (Injured) झाली.
Pune accident : दुचाकीच्या धडकेनं रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून गेलं पीएमपीचं चाक! - Marathi News | Woman serious due to The PMPs wheel went off the body in pune | TV9 Marathi