Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम कायम असला तरी कधीही निवडणुका लागू शकतात. त्यासाठी महापालिका निवडणूक विभागातर्फे प्रभागनिहाय मतदारयादी (Voter list) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
PCMC Voter list : तुमचं नाव मतदारयादीत आहे का? पिंपरी चिंचवडचे रहिवासी असाल तर महापालिकेतर्फे सुरू झालंय मतदारयादीचं काम! - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation statrs Voter list work | TV9 Marathi