Loading the player...

# Use Youtube player (with Youtube AD) #<<<>>> # Use our player (Downlaod, Unblock & No Youtube AD) 再生できないときはここをクリック click here if failed to load 如无法播放请点击这里#

INFO:
आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa 2022) सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोने (Gold) खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जाणाऱ्या गुढीपाडव्याचे सणाचे औचित्य साधून जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी फुलली आहे.
Gudi Padwa 2022 : सोनं खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरी मध्ये ग्राहकांची गर्दी - Marathi News | Consumers flock to Jalgaon's Suvarnagari to buy gold | TV9 Marathi