Loading the player...


INFO:
आज राज्यातील एकूण 30 जिल्ह्यातील 93 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या निवडणुकीत एकूण 336 जागांसाठी निवडणूक होणार आहे.. तर भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे.
Nagar panchayat and jilha parishad elections 2022 | Maharashtra : राज्यात आज 93 नगरपंचायतीच्या निवडणुका, एकूण 336 जागांसाठी निवडणूक