INFO:
Gudi Padwa 2022 : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. हा मुहूर्त नवीन कार्याचा प्रारंभ करण्यासाठी आणि नवीन वस्तू विकत घेण्यासाठी उत्तम मानला जातो.
Gudi Padwa 2022 Gudipadva was the beginning of the Marathi New Year know importance of the day | Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याला होते मराठी नववर्षाची सुरुवात, काय आहे गुढीपाडव्याचे महत्त्व? जाणून घ्या